अभिज्ञा भावे ही जेवढी छोट्या पडद्यावर सोज्वळ दिसते त्याप्रमाणेच ती तिच्या खऱ्या आयुष्यातही असते. पण, तरीही तिची एकेक अदा आपल्याला प्रेमात पाडते.
अभिज्ञा या फ्लोरल प्रिंटच्या ड्रेसमध्ये फारच क्यूट दिसते आहे. तिच्या एका निवांतक्षणी.
तिच्या याच सुंदर हास्यावर सगळे चाहते फिदा असतात. आता ती पुन्हा कोणत्या चित्रपटात, किंवा मालिकेत दिसणार याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे.
स्त्रीचे सौंदर्य हे साडीमध्येच खऱ्या अर्थाने खुलून दिसते. ते या अभिज्ञाच्या फोटोकडे पाहून जाणवते. नाही का?
हाय, तिचा हा लूक आज आपल्याला घायाळ करणार....काय वाटतं तुम्हाला?
‘लगोरी-मैत्री रिटर्न्स’ या मालिकेमुळे अभिज्ञाला नाव मिळाले, ओळख मिळाली.
अभिज्ञाने ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये एक कहानी’,‘धर्मकन्या’,‘बडे अच्छे लगते हैं’ या हिंदी मालिक ांमध्ये काम केले आहे.
लाल-हिरव्या रंगातील साडीत अभिज्ञाचे सौंदर्य किती खुलून येत आहे? पाहिले का?
‘लंगर’ या एका मराठी चित्रपटात अभिज्ञाने काम केले असून तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.
टेलिव्हीजन आणि मॉडेलिंग क्षेत्रात अभिज्ञाने प्रथम नाव कमावले. त्यानंतर तिने मराठी चित्रपट मिळवला.
एका मराठी अॅवॉर्ड सोहळयात अभिज्ञाची ही लव्हली अदा...