नताशा या फोटोमध्ये खूपच हॉट दिसत आहे. याअगोदरही नताशा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत आली आहे.
नताशा ‘डीजेवाले बाबू मेरा गाना बजा दे’ या गाण्यामुळे चर्चेत आली होती. या गाण्याने तिला चांगलीच ओळख मिळवून दिली.
वास्तविक नताशा बिग बॉस सीजन ८ मध्ये सहभागी झाली होती, परंतु तिला खरी ओळख ‘डीजेवाले बाबू’ या गाण्याने मिळवून दिली.
हे गाणे प्रसिद्ध रॅपर बादशाह याने गायिले आहे.
नताशा एक सर्बियन मॉडेल आहे.