‘दिया और बाती हम’च्या दाईसा आता ‘भाभी जी’च्या घरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 18:17 IST
‘भाभी जी घर पर है’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत आता नवी एंट्री होणारआहे. मालिकेला आणखी मनोरंजक बनवण्यासाठी एका ...
‘दिया और बाती हम’च्या दाईसा आता ‘भाभी जी’च्या घरी !
‘भाभी जी घर पर है’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत आता नवी एंट्री होणारआहे. मालिकेला आणखी मनोरंजक बनवण्यासाठी एका अभिनेत्रीला मालिकेतआणण्याचं निर्मात्यांनी ठरवलंय. 'दिया और बाती हम' या मालिकेतील दाईसाअर्थात उर्मिला शर्मा यांची भाभी जी घर पर है मालिकेत एंट्री होणार आहे.भाभी जी घर पर है या मालिकेतील आगामी भागात टीका शर्माचं लग्न ठरल्याचंपाहायला मिळेल. टिकाचं लग्न नव्यानं एंट्री मारणा-या उर्मिला शर्मासोबतठरणार आहे.. त्यामुळं भाभी जी घर पर है मालिकेत आगामी काळात मनोरंजनाचाआणि हास्याचा मसाला असणार आहे.