साथियाँ के ‘धरम’ हुए ‘गरम’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 13:21 IST
'साथ निभाना साथियाँ' या मालिकेत रसिकांच्या खास आग्रहास्तव धरम अर्थातअभिनेता अमर उपाध्यायची रिएंट्री झालीय. मात्र अमरची हीच रिएंट्री ...
साथियाँ के ‘धरम’ हुए ‘गरम’ !
'साथ निभाना साथियाँ' या मालिकेत रसिकांच्या खास आग्रहास्तव धरम अर्थातअभिनेता अमर उपाध्यायची रिएंट्री झालीय. मात्र अमरची हीच रिएंट्री सध्याया मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊससाठी डोकेदुखी ठरतेय.अमर त्याच्या भूमिकेवरसमाधानी नसून डायलॉग आणि स्क्रीप्टमध्येही अमरला अडचण जाणवली..त्यामुळंप्रॉडक्शन हाऊसवाल्यांशी अमरचं चांगलंच वाजलं..त्यानंतर मिहीर विरानीफेम अमरची समजूत काढण्यात प्रॉडक्शन हाऊसला यश आलंय. त्याचं शुटिंगमहिन्यातून 15 दिवस ठेवण्याबाबत ते राजी झालेत.दुसरीकडे आपण प्रॉडक्शनहाऊसला कसलेही नखरे दाखवले नसल्याचं अमर उपाध्यायनं म्हटलंय. आपणमहिन्याचे 25 दिवस प्रॉडक्शन हाऊसला दिले होते. मात्र त्यांनी त्यातीलमोजकेच दिवस शुटिंग करुन इतर दिवस वाया घालवल्याचा दावा अमरनं केलाय. कोणत्याही प्रकारची मनमानी करत नसल्याचं स्पष्टीकरण अमरनंदिलंय.