Join us

Chala Hawa Yeu Dya फेम भाऊ कदमला करावे लागते हे काम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 06:00 IST

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोच्या माध्यमातून भाऊ कदम सतत रसिकांना हसवत असला तरी ते खूप भावनिक आहे.

आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कॉमेडी भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. आजही खूप काम करायची इच्छा आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत. समोरच्या व्यक्तीला म्हणजे रसिकांना मी कोणत्या भूमिकेत पाहायला आवडेन त्या भूमिका मला करायच्या आहेत. कॉमेडी असेल तर कॉमेडी किंवा अन्य कोणतीही भूमिका जी रसिकांना आवडेल ती भूमिका करायची आहे.  

टॅग्स :भाऊ कदमचला हवा येऊ द्या