दोघीत तिसरा... आदिनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 05:34 IST
दोघीत तिसरा अस म्हणायची वेळ सई ताम्हणकर आणि मितवा फेम सोनाली कुलकर्णी या दोन अभिनेत्रींवर ...
दोघीत तिसरा... आदिनाथ
दोघीत तिसरा अस म्हणायची वेळ सई ताम्हणकर आणि मितवा फेम सोनाली कुलकर्णी या दोन अभिनेत्रींवर आली आहे. आता या दोघींच्या मध्ये तिसरा कोण असा प्रश्न पडला असेल तर तो आहे सर्वांचा लाडका चॉकलेट बॉय आदिनाथ कोठारे. त्याचे झाले असे , कि या दोघी एकदम मस्त मुड मध्ये सेल्फी काढत होत्या अन आदिनाथ मागुन त्यांच्यामध्ये डोकावीत होता.