Join us

दोघांनी मारली सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 11:56 IST

कुछ रंग प्यार के ऐसे भी आणि एक दुजे के वास्ते या दोन्ही मालिकांचे नुकतेच 100 भाग पूर्ण झाले. ...

कुछ रंग प्यार के ऐसे भी आणि एक दुजे के वास्ते या दोन्ही मालिकांचे नुकतेच 100 भाग पूर्ण झाले. या दोन्ही मालिकांच्या टीम त्यांना मिळालेल्या या यशामुळे खूपच खूश आहेत. एक दुजे के वास्ते या मालिकेच्या टीमने पार्टी करून आपला हा आनंद साजरा केला. नमिक पॉल आणि निकिता दत्ताने अनेक गाण्यांवर आपल्या टीमसोबत ताल धरला तर कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेने सेटवर केक कापून जल्लोष व्यक्त केला. संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळेच आम्हाला इतके यश मिळवता आले असे कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा शाहिर शेख सांगतो.