Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंदाना नच बलिये ८ मध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 00:37 IST

नच बलिये पुन्हा एकदा स्टार्ट करण्यासाठी नवीन चेहºयांसोबत तयार आहे. अनेक जोड्या निवडल्या गेल्या असून मंदाना करिमी आणि गौरव ...

नच बलिये पुन्हा एकदा स्टार्ट करण्यासाठी नवीन चेहºयांसोबत तयार आहे. अनेक जोड्या निवडल्या गेल्या असून मंदाना करिमी आणि गौरव गुप्ता हे दोघे देखील आता नच बलिये ८ साठी वळल्याचे कळते. रूबिना-अभिनव, दिव्यांका-विवेक, रूपत-परस,रोहन-मेहरा, अविनाश-शर्मिली या जोड्या अजून ठरलेल्या आहेत.