Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आवाम की जान’ अर्शी खानने बेडरूममध्ये केले हॉट फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST

बिग बॉस या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्शी खानने नुकतेच एक फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अर्शीने हे फोटोशूट बेडरूममध्ये केले आहे. सध्या तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

बिग बॉस या शोच्या सीजन ११ मध्ये ‘आवाम की जान’ या नावाने लोकप्रिय झालेली अर्शी सध्या कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहे.

अर्शीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या या फोटोशूटमधील काही फोटोज् शेअर केले. तिचे हे फोटो खूप पसंत केले जात आहेत.

अर्शीने बिग बॉसच्या घरात आपल्या हॉट अदांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. या शोमध्ये ती चांगलीच चर्चेत होते.

अर्शी लवकरच एका साउथ चित्रपटात ‘बाहुबली’ प्रभाससोबत बघावयास मिळणार आहे.

अर्शी खान पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याच्याशी अफेअर असल्याचा खुलासा केला होता.