Join us

अंजुमला सेटवर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:45 IST

'तेरे शहर मैं' फेम अंजुम फकिह झी टीव्हीवरील 'एक था राजा एक थी रानी' मालिकेत एन्ट्री करणार आहे. ती ...

'तेरे शहर मैं' फेम अंजुम फकिह झी टीव्हीवरील 'एक था राजा एक थी रानी' मालिकेत एन्ट्री करणार आहे. ती राजेश्‍वरीची भूमिका करणार आहे. शूटिंग करत असताना तिच्या मानेला कट लागला. सीन शूट करताना सुरेखा सिक्री हिने अंजुमला कोणताही हेतु नसतांना हर्ट केले. आणि तिच्या मानेतून रक्त येऊ लागले.