Join us
Daily Top 2Weekly Top 5

​घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा आई बनतेय ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 15:26 IST

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा आई बनणार आहे. राजा चौधरीशी घटस्पोट झाल्यानंतर काही वर्षानंतर अभिनेता अभिनव कोहलीशी तिने ...

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा आई बनणार आहे. राजा चौधरीशी घटस्पोट झाल्यानंतर काही वर्षानंतर अभिनेता अभिनव कोहलीशी तिने २०१३ मध्ये लग्न केले. आता ती नोव्हेंबरमध्ये दुसऱ्यांदा आई बनणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अगोदरचे पती राजा चौधरीपासून श्वेताला १५ वर्षाची पलक नावाची मुलगी आहे. जेव्हा ती पहिल्यांदा आई बनली तेव्हा तिचे वय २१ वर्ष होते. आता ती दुसऱ्यांदा आई बनणार आहे.