झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिका जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळाली. या मालिकेतील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत असलेला चेहरा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. त्याच्या भूमिकेचं नाव आहे समर पाटील आणि ही भूमिका अभिनेता तेजस बर्वे साकारताना दिसतो आहे. तेजस बर्वे मुळचा पुण्याचा असून एमएसजी विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण झाले आहेत. तसंच पुण्याच्या एस.पी. कालेजमधून त्याने काॅमर्समध्ये पदवी संपादन केली. अभिनयासोबतच तेजसला संगीत आणि क्रिकेटची सुद्धा आवड आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता आहे उत्तम क्रिकेटपटू व गायक, सध्या करतोय मालिकेत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 19:00 IST
मराठी चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता सध्या झळकतोय 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत
मराठी चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता आहे उत्तम क्रिकेटपटू व गायक, सध्या करतोय मालिकेत काम
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}