Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वरा संभ्रमात!

By admin | Updated: June 26, 2015 00:33 IST

तनू वेड्स मनू’ चित्रपटात चमकल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर चर्चेत आहे. हिला चक्क इटालियन चित्रपटात काम करण्यासाठी विचारण्यात आले आहे.

‘तनू वेड्स मनू’ चित्रपटात चमकल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर चर्चेत आहे. हिला चक्क इटालियन चित्रपटात काम करण्यासाठी विचारण्यात आले आहे. मात्र याबाबत स्वरा जरा संभ्रमात पडली आहे. याचे कारण म्हणजे या चित्रपटाची शूटिंग नेमकी सलमानबरोबर ‘प्रेम रतन धन पायों’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच होणार आहे. त्यामुळे यातून वेळ कसा काढणार, याचाच विचार सध्या स्वरा करतेय.