Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतचा शर्टलेस फोटो व्हायरल!

By admin | Updated: August 28, 2016 03:49 IST

सुशांतसिंग राजपूत सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ च्या रिलीज होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे. तसेच त्याचा ‘राब्ता’ हा चित्रपट देखील खूप चर्चेत आहे.

सुशांतसिंग राजपूत सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ च्या रिलीज होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे. तसेच त्याचा ‘राब्ता’ हा चित्रपट देखील खूप चर्चेत आहे. सुशांतने नुकतेच स्टार डिझायनर मनीष मल्होत्रासाठी ‘लॅक्मे फॅशन वीक’ साठी रॅम्पवॉक केले. त्याने फॅशन वीकमध्ये यापद्धतीने डेब्यू केला आहे. सुशांतने त्याचा एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘वेटिंग फॉर द मनीष मल्होत्रा टू कव्हर मी अप!! ’ त्याचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला दाखवण्यासारखी बॉडी असेल तर मग तुम्ही ती झाकून ठेवल्यास काय उपयोग?’ नीरज पांडे यांचा हा चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होणार आहे.