Join us

सुशांतला दुखापत

By admin | Updated: July 5, 2015 22:13 IST

धोनीची खासीयत असलेला ‘हेलिकॉप्टर शॉट' मारण्याचा सराव करत असताना सुशांत सिंग राजपुतला दुखापत झाली आहे.

धोनीची खासीयत असलेला ‘हेलिकॉप्टर शॉट' मारण्याचा सराव करत असताना सुशांत सिंग राजपुतला दुखापत झाली आहे. ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुशांतच्या बरगड्यांना इजा झाली. दुखापतीमुळे त्याला आठवडाभर चित्रीकरण करता येणार नाही.