Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनीची थायलंड सफर

By admin | Updated: February 7, 2016 04:20 IST

बॉलीवूडची हॉटी सनी लिओन हिने सेक्स कॉमेडी ‘मस्तीजादे’ चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे. ती सध्या थायलंड येथे मस्त सुट्या एन्जॉय करत आहे. तिने इन्स्टाग्रामवर

बॉलीवूडची हॉटी सनी लिओन हिने सेक्स कॉमेडी ‘मस्तीजादे’ चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे. ती सध्या थायलंड येथे मस्त सुट्या एन्जॉय करत आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला असून त्याला तिने कॅप्शन टाकले आहे की, ‘लव्ह धिस प्लेस इन थायलंड! सेड माय प्रेयर्स!’ ‘रागिनी एमएमएस २’ अभिनेत्री सनीने आणखी एका फोटोला कॅप्शन टाकले आहे,‘ माय फेव्हरेट प्लेस विद माय फेव्हरेट पर्सन!’ सनीने बॉलीवूडमध्ये ‘जिस्म २’मधून डेब्यू केला आहे. पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी तिने एक कॅम्पेन सुरू केले असून त्यांना पे्ररणा आणि मार्गदर्शन म्हणून ती काही अ‍ॅक्टिव्हिटी करत आहे.