Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिनधास्त सिद्धार्थ!

By admin | Updated: July 4, 2015 00:39 IST

‘झेंडा’मधील थोडासा शामळू वाटणारा सिद्धार्थ चांदेकर आता बिनधास्त होऊ लागलाय. त्यामुळे तरुणाईमध्ये त्याची क्रेझही वाढतेय. सिद्धार्थच्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने

‘झेंडा’मधील थोडासा शामळू वाटणारा सिद्धार्थ चांदेकर आता बिनधास्त होऊ लागलाय. त्यामुळे तरुणाईमध्ये त्याची क्रेझही वाढतेय. सिद्धार्थच्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने वेगवेगळ्या पोझमधील छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. ‘अग्निहोत्र’ या मराठी मालिकेतून सिद्धार्थने रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली. अवधूत गुप्तेच्या बहुचर्चित ‘झेंडा’मध्ये राजकारण की करिअर यामध्ये होणारी घुसमट त्याने चांगल्या पद्धतीने दाखविली होती. ‘क्लासमेट’, ‘बावरे प्रेम’ यांसारख्या चित्रपटातही त्याने भूमिका केल्या. मात्र, आता आपली इमेज चांगलीच बदलण्याचे त्याने ठरविले आहे.