बॉलीवूडमधील सध्याच्या हॉट कपलपैकी एक म्हणजे शाहीद-मीरा. नुकतेच ते एका हॉटेलमधून सेलीब्रेशन करून बाहेर पडताना दिसले. आता सेलीब्रेशनचे नेमके कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. इन्स्टाग्रामवर ते सध्या त्यांचे दोघांचेही फोटो पोस्ट करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}सूत्रांनुसार शाहीद आणि मीरा म्हणे एका गोड कारणासाठी सेलीब्रेशन करीत आहेत. अजून त्यांनी माध्यमांना खरे कारण सांगितले नाही, पण ते आता आई-बाबा होण्यासाठी एकदम रेडी आहेत. शाहीद त्याच्या चाहत्यांना लवकरच गोड बातमी देऊन सरप्राइज करणार यात काही शंकाच नाही.