Join us

सैफची एक्स गर्लफ्रेंड बनणार करिना

By admin | Updated: August 5, 2014 01:44 IST

सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी एकत्र केलेल्या एकाही चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे सैफसोबत चित्रपट करणार नसल्याचे करिना म्हणाली होती.

सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी एकत्र केलेल्या एकाही चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे सैफसोबत चित्रपट करणार नसल्याचे करिना म्हणाली होती. आता करिनाला सैफसोबत एक लहानशी भूमिका ऑफर झाली आहे, विशेष म्हणजे ही ऑफर तिला तिच्या होम प्रोडक्शन हाऊसकडूनच आहे. त्यामुळे ही ऑफर नाकारणो तिला शक्य नव्हते. ‘हॅप्पी एंडिंग’ या चित्रपटात करिना सैफच्या एक्स गर्लफ्रें डच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री प्रीती ङिांटाही सैफच्या एक्स गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज निधिम आणि कृष्णा डीके ही जोडी करीत आहे. या जोडीने यापूर्वी ‘गो गोवा गॉन’ हा चित्रपट केला आहे.