सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतल्यानंतर तो काय काय करणार याची जास्त उत्सुकता होती. पण आता सचिन नवी इनिंग्ज खेळण्यास सज्ज झालाय. सचिनवर लवकरच एक चित्रपट येणार आहे. त्यात स्वत: सचिन अभिनय करताना दिसणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी त्याचे दिग्दर्शन जेम्स एस्किर्न करणार आहेत. क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांना लोळवणारा सचिन पडद्यावर काय करामत करतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}