Join us
Daily Top 2Weekly Top 5

राधिकाचे छोट्या पडद्यावर पदार्पण

By admin | Updated: June 28, 2015 23:13 IST

अभिनयापेक्षा इतर कॉन्ट्रोव्हर्सीमुळे अधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. बॉलीवूडमधली ही मराठमोळी नायिका आता छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय.

अभिनयापेक्षा इतर कॉन्ट्रोव्हर्सीमुळे अधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. बॉलीवूडमधली ही मराठमोळी नायिका आता छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांवर आधारित ‘बिनोदिनी’ या मालिकेत ती झळकणार आहे म्हणे. आता येथे तरी काही वाद होऊ नये म्हणजे झालं.