Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांकाचे हिल्सवर स्टंटस्!

By admin | Updated: October 5, 2016 02:53 IST

सुपरस्टार प्रियांका चोप्रा सध्या ग्लोबली परिचित झाली आहे. तिने नुकत्याच पार पडलेला अमेरिकन चॅट शो ‘लाईव्ह विथ केली’ मध्ये हिल्स घालून स्टंट्स केले आहेत

सुपरस्टार प्रियांका चोप्रा सध्या ग्लोबली परिचित झाली आहे. तिने नुकत्याच पार पडलेला अमेरिकन चॅट शो ‘लाईव्ह विथ केली’ मध्ये हिल्स घालून स्टंट्स केले आहेत. त्याची प्रचंड चर्चा सध्या सुरू आहे. तिने स्टेजवर परफॉर्मन्स केल्यानंतर या शोला खुप लाईक्स मिळाले. ती म्हणते,‘माझी हिल्समध्ये परफॉर्मन्स करण्याची खरी स्पेशलिटी आहे. मला खरंतर हिल्समध्ये काम करायला खुप मजा येते.’ सध्या ती ‘बेवॉच २’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तिच्यासोबत द्वेने जॉनसन, झॅक एफ्रॉन, अ‍ॅलेक्झांडर दॅदरिओ हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.