Join us

लग्नानंतर अधिकच बिनधास्त झाली ही अभिनेत्री, ट्रान्सपरेंट ब्रा आणि मिनी स्कर्ट घालून पाण्यात लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 00:01 IST

1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ३६ वर्षांची झाली आहे. तिने यावर्षी जानेवारी महिन्यात लग्न केलं होतं. मौनी तिच्या हॉट अदांनी लोकांचं मन जिंकत असते. आता पुन्हा एकदा मौनीने ग्लॅमरस फोटो शेअर करत इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
2 / 6
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिचा प्रत्येक फोटो ती सोशल मीडियावर व्हायरल करत असते. आता पुन्हा एकदा मौनीने रिविलिंग कपडे घालून कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
3 / 6
या ड्रेसमध्ये मौनी रॉयचा सिझलिंग अवतार तिच्या फॅन्सना खूप आवडत आहे. ती पुलाच्या बाजूला एकापेक्षा एक सेक्सी पोझ देत आहे.
4 / 6
गोल्डन ब्रेसलेट आणि डायमंड स्टड्ससोबत मौनी रॉयने आपला लूक पूर्ण केला आहे. डीपनेक ब्रॉलेटमध्ये तिचं ग्लॅमरस रूप कुणालाही आऊट ऑफ कंट्रोल करू शकतं. आपल्या फोटोंमधून तिने पुन्हा एकदा लोकांची उत्सुकता वाढवली आहे.
5 / 6
मौनी रॉयने छोट्या पडद्यावर अनेक हिट शोमध्ये काम केलं आहे. त्यामध्ये देवोंके देव महादेव आणि नागिन या कार्यक्रमांची नावं अग्रक्रमानं घ्यावी लागतील. त्यानंतर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गोल्ड चित्रपटामधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
6 / 6
मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत असतील. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूड