By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:36 IST
1 / 7स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली.2 / 7अभिनेत्रीने या मालिकेत 'इमली' नावाची व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.3 / 7अभिनयाव्यतिरिक्त मधुरा तिच्या फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत येत असते.4 / 7नुकतेच सोशल मीडियावर मधुराने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.5 / 7 नऊवारी साडी त्यावर साजेसे मोत्यांचे दागिने असा पेहराव करून तिने सुंदर असं फोटोशूट केलं आहे.6 / 7अभिनेत्रीने नेसलेली नऊवारी साडी तिच्यावर कमालीची सुंदर दिसतेय.7 / 7मधुरा जोशीचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांच्या पंसतीस उतरले आहेत.