1 / 7तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सोनू ही भूमिका आतापर्यंत तीन वेगवेगळ्या अभिनेत्रींनी साकारली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील या सगळ्याच अभिनेत्रींना प्रेक्षकांचे प्रेम नेहमीच मिळाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सोनू ही व्यक्तिरेखा सगळ्यात पहिल्यांदा झील मेहता या अभिनेत्रीने साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7झीलने ही मालिका सोडून अनेक वर्षं झाली आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7झील सध्या अभिनयसृष्टीशी संबंधित नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7झीलने नुकतेच तिचे काही स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून याच फोटोंची सध्या चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7झील आता खूपच ग्लॅमरस दिसत असून तिच्या सौंदर्याची तिचे चाहते नेहमीच तारीफ करतात. (फोटो: इंस्टाग्राम)