सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेमध्ये झाला इतका बदल, बोल्ड फोटोंनी केले सर्वांना क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 07:00 IST
1 / 8सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे चर्चेत आली आहे.2 / 8सुशांतचा मित्र संदीप सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असे म्हटले होते की केवळ अंकिताच सुशांतला वाचवू शकली असती. 3 / 8ब्रेकअपनंतर अंकिताने करिअरवर पूर्ण लक्षकेंद्रीत केले. 4 / 8 ब्रेकअपनंतर अंकिताची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांना बघायला मिळाली होती.5 / 8अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूतला एकता कपूरची मालिका 'पवित्र रिश्ता'मधून मानव-अर्चनाच्या भूमिकेत प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.6 / 8सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताचे बोल्ड फोटोशूट चांगलेच चर्चेत राहिले होते. 7 / 8आता अंकिता बॉलिवूडच्या दुनियेत पूर्ण रंगली आहे. 8 / 8अंकिता लोखंडे कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.