Join us  

शेवंताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; अपूर्वाचे वर्कआऊट करतानाचे फोटो पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 2:43 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.
2 / 8
सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट या मालिकेत ग्रे शेड भूमिका साकारत आहे. यापूर्वी ती बिग बॉस मराठीमध्ये झळकली होती.
3 / 8
दमदार अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अपूर्वा अल्पावधीत लोकप्रिय झाली.
4 / 8
सध्या अपूर्वा तिच्या मालिकेमुळे वा सौंदर्यामुळे नाही तर तिच्या फिटनेसमुळे चर्चेत येत आहे.
5 / 8
अपूर्वाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं दिसून येत आहे.
6 / 8
अपूर्वाने तिचे जीममधील फोटो शेअर केले असून यात ती कमालीची फीट दिसत आहे.
7 / 8
अपूर्वाचे फोटो पाहून अनेकांनी तिला वजन कमी केलंस का?, बारीक दिसतीये वगैरे अशा कितीतरी कमेंट केल्या आहेत.
8 / 8
सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती बरीच ग्लॅमरस दाखवण्यात आली आहे. त्यामुळे कदाचित मालिकेसाठी अपूर्वाने वजन घटवल्याचं म्हटलं जात आहे.
टॅग्स :अपूर्वा नेमळेकरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार