1 / 7टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई हिने तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)2 / 7रश्मी देसाईचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांना खूप आवडले आहे. (Photo Instagram)3 / 7व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये रश्मी खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (Photo Instagram)4 / 7रश्मी देसाई सोशल मीडियावर नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)5 / 7आपले फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo Instagram)6 / 7लॉकडाऊन दरम्यान रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होती. (Photo Instagram)7 / 7'बिग बॉस 13'पासून रश्मी देसाईची लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. (Photo Instagram)