Newly Wed:मराठमोळ्या अभिनेत्रीचे हनीमून फोटो झाले व्हायरल,या ठिकाणी करते एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 12:52 IST
1 / 6रसिका सुनिल लग्नानंतरही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.2 / 6सध्या ती मालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतेय.3 / 6तिथून तिचे खास फोटो ती चाहत्यांसह शेअर करत चाहत्यांची पसंती मिळवतेय.4 / 6तिचा एक से बढकर एक अंदाज शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय. 5 / 6तसाही तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो.6 / 6सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.