Join us  

राधिकाचा क्लासी लूक! खऱ्या आयुष्यातील प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे अनिता दाते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 5:38 PM

1 / 9
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनिता दाते.
2 / 9
या मालिकेत अनिताने राधिका या गृहिणीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिने या भूमिकेला उत्तम न्याय दिला.
3 / 9
पडद्यावर अनेकदा संस्कारी सुनेची भूमिका साकारणारी अनिता खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि बिंधास्त आहे.
4 / 9
तिच्यातील हा बिंधास्तपणा, बेधडकपणा तिच्या बोलण्यातूनही अनेकदा दिसून येतो.
5 / 9
खऱ्या आयुष्यात अनिताचा फॅशनसेन्स उत्तम असून ती कायम ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
6 / 9
अनिता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
7 / 9
वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल कोणताही आऊटफिट अनिता उत्तमरित्या कॅरी करते.
8 / 9
अनिता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मालिका, नाटकांमध्येही काम केलं आहे.
9 / 9
अनिताने शेअर केलेला खास फोटो
टॅग्स :अनिता दातेसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार