Join us  

नितिश चव्हाणची नवी मालिका 'लाखात एक आमचा दादा'च्या सेटची झलक बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 3:29 PM

1 / 7
नितिश चव्हाणची आगामी मालिका लाखात एक आमचा दादा ची उत्सुकता शिगेला आहे
2 / 7
झी मराठीवर नितिशची ही नवी मालिका सुरु होतेय
3 / 7
लाखात एक आमचा दादा मालिकेच्या सेटवर मुहुर्त पूजन झालं
4 / 7
लाखात एक आमचा दादा मालिकेच्या सेटवर मुहुर्त पूजनाला मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते
5 / 7
लाखात एक आमचा दादा मालिकेची निर्मिती अभिनेत्री श्वेता शिंदे करत आहे
6 / 7
मुहुर्त पुजनाला नितिश चव्हाणसोबत मालिकेतील ऑन स्क्रीन बहिणींनी खास फोटोशूट केलं
7 / 7
लाखात एक आमचा दादा मालिका लवकरच झी मराठीवर सुरु होणार आहे.
टॅग्स :नितीश चव्हाणझी मराठी