Join us  

स्विमिंग पूलमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली कुमकुम भाग्य फेम लीना जुमानी, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:09 PM

1 / 8
टेलिव्हिजनवरील मालिका कुमकुम भाग्यची अभिनेत्री लीना जुमानीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
2 / 8
या फोटोत लीना जुमानी खूप ग्लॅमरस अंदाजात स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसते आहे.
3 / 8
लीना जुमानी नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.
4 / 8
लॉकडाउनमध्ये लीना घरात कैद आहे.
5 / 8
पूलमधील फोटो शेअर करत लीना जुमानीने हॅशटॅग #maaya2 लिहिले आहे.
6 / 8
अभिनेत्री लीना जुमानीने बऱ्याच लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. कोई आने को है, बंदिनी, सुबह विवाह व कुमकुम भाग्य या मालिकेत तिने काम केले आहे.
7 / 8
लीना जुमानीने करियरची सुरूवात कोई आने को है मालिकेतून केली होती.
8 / 8
सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर लीना जुमानीचे 6.42 लाख फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :टेलिव्हिजन