1 / 8छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहताच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8नकुल मेहताने पत्नी जानकी पारेखचे फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8नकुल मेहता आणि जानकी पारेख यांनी प्रेग्नन्सी शूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8नकुलने प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, इंडियाज गॉट टायलेंट, दिल बोले ऑबेरॉय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8नकुल मेहताची पोस्ट पाहून त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8नकुल मेहताने मालिकांसोबतच वेबसिरिजमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' या मालिकेमुळे नकुलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8'इश्कबाज़' या मालिकेत त्याने साकारलेल्या शिवाय आणि शिवांश या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली (फोटो: इंस्टाग्राम)