1 / 11तन्वीने युथ फेस्टिवल्स पासून अभिनयाला सुरुवात केली. 2 / 11मागील ६ वर्षांपासून मी थिएटरमध्ये काम करतेय.3 / 11मागील ६ वर्षांपासून मी थिएटरमध्ये काम करतेय.4 / 11तन्वी मूळची सिंधुदुर्गमधील कुडाळची असून, ग्रॅज्युएशन कुडाळमध्ये तर मास्टर्स पुण्यात केलं आहे.5 / 11कोकणात बाबा वर्दम थिएटरच्या माध्यमातून नाटकात अभिनयाची कारकीर्द सुरु केली. 6 / 11कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायची.7 / 11ललित कला केंद्रामध्ये नाट्यशास्त्रात तन्वीने मास्टर्स केलं आहे. 8 / 11मागच्या वर्षी पास झाले आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'कलरफुल' या चित्रपटात संधी मिळाली. 9 / 11त्यानंतर लगेचच 'पाहिले न मी तुला' या मालिकेची ऑफर तिला मिळाली.10 / 11ऑडिशन देत असताना झी मराठीवरील मालिका करायला मिळेल असं तन्वीला स्वप्नातही वाटलं नव्हतं. 11 / 11प्रोमो शूट होऊन ऑन-एअर गेला तरीही यावर विश्वास बसत नव्हता असे तन्वी सांगते.