1 / 10इंडियन आयडॉल १२ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका म्हणजे सायली कांबळे.2 / 10उत्तम स्वरसाज लाभलेली सायली तिच्या स्वभावातील नम्रपणामुळेही कायम चर्चेत असते.3 / 10काही दिवसांपूर्वीतच सायलीने धवल पाटीलसोबत लग्नगाठ बांधली.4 / 10या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.5 / 10अलिकडेच सायलीने तिच्या लग्नातील काही अनसीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.6 / 10महाराष्ट्रीयन पद्धतीने सायली व धवलने लग्नगाठ बांधली. 7 / 10लग्नात सायलीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.8 / 10यापूर्वी सायलीने हळदीचे आणि मेहंदीचे फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. त्याआधी प्री-वेडिंग फोटोशूटची झलकही तिने नेटकऱ्यांना दाखवली होती.9 / 10सायली-धवलचा लग्नातील खास फोटो10 / 10सायली-धवलच्या प्री वेडिंग फोटोशूटमधील खास फोटो