Join us

'गुम है किसी के प्यार में'मध्ये नवा ट्विस्ट, भवानी काकूने पत्रलेखाला दिली घरातून बाहेर काढण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 18:54 IST

1 / 5
टीव्ही सीरियल 'गुम है किसी के प्यार में' सई चव्हाण हाउसमध्ये परतल्याने पत्रलेखा चांगलीच संतापली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 5
सई आणि सावीला चव्हाण हाउसमध्ये पाहून विराट आणि काकू खूश झाले आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 5
या शोमध्ये सईने तिची मुलगी सावीसोबत आऊटहाऊसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 5
हे सर्व पाहून पाखी जाते आणि पॅकिंग करू लागते, विराट पाखीला समजवण्याचा खूप प्रयत्न करेल पण पाखी राजी होणार नाही. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 5
दरम्यान, भवानी काकू पाखी आणि विराटच्या खोलीत येतात आणि पाखीला इशारा देतात की वीणू कुठेही जाणार नाही, जर तिला एकटीला जायचे असेल तर. (फोटो- इंस्टाग्राम)