By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 07:00 IST
1 / 7'बिग बॉस 13' फेम शहनाज गिलने अलीकडेच यलो कलरच्या ड्रेसमधले सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram) 2 / 7शहनाज गिल आपल्या लूक आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत असते. (Photo Instagram) 3 / 7शहनाज गिलच्या इंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचं तर तिचे ५.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram) 4 / 7सिद्धार्थ शुक्लासोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे शहनाज गिल चर्चेत असते. (Photo Instagram) 5 / 7बिग बॉसच्या घरातील सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाजची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. (Photo Instagram) 6 / 7सलमान खान याने शहनाजला पंजाबची कतरिना कैफ हे नाव दिले आहे. (Photo Instagram) 7 / 7शहनाज गिलचा जन्म 27 जानेवारी 1993 रोजी पंजाबच्या चंदीगड येथे झाला. (Photo Instagram)