1 / 8अलीकडेच आमना शरीफने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)2 / 8ग्रीन रंगाच्या जाळीदार टॉपमध्ये आमना खूप सुंदर अंदाजात पोझ देताना दिसतेय. (Photo Instagram)3 / 8आमनाने लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. यात कहीं तो होगा, होंगे जुदा ना हम, एक थी नायिका यांचा समावेश आहे. (Photo Instagram)4 / 8याशिवाय आमना जंक्शन, आलू चाट, आओ विश करें शक्ल पे मत जा, एक व्हिलन यासारख्या चित्रपटात झळकली आहे. (Photo Instagram)5 / 8आमना शरीफ जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या रूही सिनेमातही झळकली आहे. (Photo Instagram)6 / 8आमना शरीफ सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येते. (Photo Instagram)7 / 8आमना शरीफचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)8 / 8