अभिनेत्री श्रृती बुगडेसह थ्री इडियट सिनेमातले ''जुबी डुबी ......जुबी डुबी'' आणि 'रंग दे बसंती' सिनेमातील 'अपनी तो पाठशाला'..... या गाण्यावर ठेकाही धरल्याचे पाहायला मिळाले.
वाढदिवसाच्या दिवशीच या मंचावर हजेरी लावल्यामुळे त्याचा 52 वाढदिवस त्याने चला हवा येऊ द्याच्या मंचावर साजरा केला.
यावेळी सुपरहिट ठरलेला दंगल सिनेमावर आधारित एक कॉमेडी स्कीटही या मंचावर सादर करण्यात आले.