Join us  

PICS: तारा सुतारियाने ग्रीन कलरच्या ओव्हरसाईज शर्टमध्ये दिल्या ग्लॅमरस पोझ, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 5:04 PM

1 / 6
तारा सुतारिया सध्या 'हिरोपंती 2' चित्रपटाचं सक्सेस एन्जॉय करतेय. यासोबतच ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ताराचा स्वॅग पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)
2 / 6
या फोटोंमध्ये तारा सुतारिया खूपच ग्लॅमरस आणि कलरफुल दिसत आहे. या फोटोंमध्ये तारा निऑन ग्रीन कलरच्या शर्ट आणि शॉर्ट पँटमध्ये दिसत आहे.(Photo Instagram)
3 / 6
तारा सुतारियाने मॅचिंग शॉर्ट्ससह ओव्हरसाईज शर्ट घातला आहे. तिच्या हातात एक अतिशय छोटी बॅग आहे. (Photo Instagram)
4 / 6
तारा सुतारियाने ओव्हरसाईज शर्टचे फक्त एक बटण लावलं आहे. तिने व्हाईट फ्रेमचा चष्मादेखील घातला आहे. (Photo Instagram)
5 / 6
फोटो पोस्ट करत तारा सुतारियाने कॅप्शनमध्ये ग्रीन कलर हार्ट इमोजी शेअर केला आहे. (Photo Instagram)
6 / 6
तारा सुतारिया ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षात तिने उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आहे, त्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग आहे. (Photo Instagram)
टॅग्स :तारा सुतारियाबॉलिवूड