Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुष्मिता सेनचं नव्हे तिची वहिनीदेखील आहे प्रचंड सुंदर; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 17:37 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे.
2 / 9
सुष्मिता अनेकदा सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. यात अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटोही शेअर करत असते.
3 / 9
काही महिन्यांपूर्वीच सुष्मिताने इन्स्टाग्रामवर तिच्या वहिनीचा म्हणजेच अभिनेत्री चारु असोपाचा फोटो शेअर केला होता. या फोटोमधून सुष्मिता लवकरच आत्या होणार असल्याचं तिने सांगितलं होतं. तेव्हापासून सोशल मीडियावर चारु असोपाची चर्चा सुरु झाली आहे.
4 / 9
चारु असोपा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
5 / 9
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीने २०१९ मध्ये सुष्मिताच्या भावासोबत राजीवर सेनसोबत लग्न केलं.
6 / 9
गोव्यात या दोघांनी राजस्थानी रितीरिवाजानुसार लग्न केलं. त्यापूर्वी त्यांनी कोर्ट मॅरेजही केलं होतं.
7 / 9
मोठ्या दणक्यात चारुचं बेबीशॉवर करण्यात आलं. यावेळी सुष्मिता सेन आणि तिचं संपूर्ण कुटुंब या सोहळ्यात उपस्थित होते
8 / 9
चारुच्या गाजलेल्या मालिकेतील एक फोटो
9 / 9
पारंपरिक कपड्यांमध्ये वावरणारी चारू पाश्चात्य आऊटफिटमध्येही तितकीच ग्लॅमरस दिसते
टॅग्स :सुश्मिता सेनसेलिब्रिटी