Stunning! श्रिया पिळगावकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो
By तेजल गावडे | Updated: October 21, 2020 07:00 IST
1 / 2अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.2 / 2काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातून ती घराघरात पोहचली.