तेथील मोनालिसा गेस्ट हाऊसला पाहून मला कहानीमधील ‘बिड्डा’ ची आठवण झाली.’ ती चित्रपटाच्या सिक्वेलविषयी खुपच उत्सुक आहे. अर्जुन रामपाल चित्रपटात तिच्यासोबत दिसणार आहे.
चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आणि दार्जिलिंग, कलिमपोंग या पश्चिम बंगाल मधील काही फोटो व्हायरल झाले.