1 / 7शिल्पा शेट्टी सध्या कुटुंबियांसोबत मालदीवला फिरायला गेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7शिल्पाने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7शिल्पा या फोटोंमध्ये खूपच छान दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7शिल्पा आणि राज कुंद्रा यांची जोडी शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7शिल्पाच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींमध्ये शिल्पाची गणना केली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7शिल्पा नित्यनियमाने योगा करते. तसेच तिच्या डाएटकडे विशेष लक्ष देते. त्यामुळे शिल्पा शेट्टी आजही तितकीच सुंदर दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)