सलमान खानने अशाप्रकारे सेलिब्रेट केला त्याचा वाढदिवस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 13:08 IST
1 / 6सलमान खानने त्याच्या जवळच्य मित्रमैत्रिणींसोबत त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला.2 / 6या वेळी सलमान खूपच छान मुडमध्ये दिसला. त्याने फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोझदेखील दिल्या. 3 / 6सलमान केक कापताना मजा-मस्तीच्या मुडमध्ये दिसला. 4 / 6सलमानची लोकप्रियता आज कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा जास्त आहे. 5 / 6सलमानला मैंने प्यार किया या चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 6 / 6सलमानचा मुंबईच्या नजीक असलेल्या पनवेल येथे फार्म हाऊस असून अनेकवेळा तो त्याचा वाढदिवस तिथेच साजरा करतो.