Join us  

Allu Arjun :अल्लू अर्जूनची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते? पाहा Inside photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 1:18 PM

1 / 10
'पुष्पा'मुळे साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला खूप जास्त लोकप्रियता मिळाली आहे. स्टायलिश स्टार म्हणून लोकप्रिय असलेला अल्लू अर्जुन आता केवळ साऊथ पुरता सुपरस्टार राहिलेला नाही. तो देशभरात लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्सना त्याच्याविषयी अजून जाणून घेण्याची इच्छा आहे. अल्लू अर्जुन स्टायलिश लाइफस्टाईल जगतो. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
‘पुष्पा’ या सिनेमानंतर सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा आज वाढदिवस. आज अल्लू त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करतोय.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
त्याच्या लाइफस्टाईलबाबत माहिती जाणून घेणं त्याच्या फॅन्सना नेहमीच आवडतं. आज आम्ही तुम्हाला अल्लू अर्जुनच्या लक्झरी बंगल्यासारख्या लक्झरी व्हॅनीटीची सफर करणार आहोत. (Photo Instagram)
4 / 10
टॉलीवूडचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन म्हणजे त्याचे दुसरं घरचं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
अल्लू अर्जुन याच्या व्हॅनिटी व्हॅन फाल्कनचे (Inside Photos of Allu Arjun's vanity van Falcon) काही फोटो. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये राहण्याची जागा, वर्कस्टेशन, स्मार्ट टेलिव्हिजन, बेडरूम, जिम, रेफ्रिजरेटर आणि टॉयलेट यासह अनेक सुविधा आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
अल्लू अर्जुन सर्व सोयीसुविधा असलेली एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनिटीची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल. (Photo Instagram)
8 / 10
त्याची ही व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा जास्त महागडी आहे. (Photo Instagram)
9 / 10
अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास 7 कोटी रुपये इतकी आहे. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्याच्या सिग्नेचर लोगो 'AA' ही लावला आहे.(Photo Instagram)
10 / 10
अल्लू अर्जुन हैदराबादमध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो. अभिनेत्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे.(Photo Instagram)
टॅग्स :अल्लू अर्जुनTollywood