1 / 3इतर स्टारकिडसप्रमाणे पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवालाही लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे.2 / 3विशेष म्हणजे विविध पोजमध्ये कॅप्चर झालेले तिचे ग्लॅमरस फोटोंना सोशल मीडियावर खूप लाइक्स आणि कमेंटस मिळत असतात.3 / 3इन्स्टाग्रामवर तिच्या ३ फॉलोवर्सची संख्या लाखांवर तिचे फॉलोवर्स आहेत.