Join us  

साऊथचं हे चित्रपट 2023 मध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज, 'KGF 2' आणि 'Kantara'चा रेकॉर्ड मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 6:10 PM

1 / 6
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती, आता 'पुष्पा 2' चित्रपटाचा दुसरा भाग या वर्षी रिलीज होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 6
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 14 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 6
साऊथ स्टार प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 6
Ponniyin Selvan 2 या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे, आता प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत, हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 6
साऊथ स्टार चिरंजीवीचा 'वॉल्टेयर वीरैया' 13 जानेवारीला रिलीज होत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
6 / 6
2023 मध्ये साऊथचे चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांना अनेक मोठे चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे, पहिला चित्रपट आहे 'कब्जा', रिलीज डेट अजून सांगण्यात आलेली नाही. (फोटो- इंस्टाग्राम)
टॅग्स :अल्लू अर्जुनTollywood