Mouni Roy : व्हाईट साडीमध्ये मौनी रॉय दिसली स्टनिंग, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 16:15 IST
1 / 7टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या नवीन लूकचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7मौनीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7या फोटोंमध्ये मौनी रॉय ऑफ-व्हाइट कलरच्या पोल्का डॉट साडीमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने न्यूड मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7फोटोंमध्ये मौनी रॉय वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोझ देताना दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7मौनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन सारखे स्टार्सही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)