Join us  

Madalsa Sharma: मिथुन चक्रवर्तींच्या सुनेने केली बोल्डनेसची हद्द पार, टॉप सरकवून काढले असे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 1:25 PM

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून मिथून चक्रवर्तींची सून मदालसा शर्मा हिचा इंटरनेटवर जलवा दिसून येत आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री मदालसा हल्ली तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवताना दिसत आहे.
2 / 5
हल्लीच तिने बोल्ड फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंनी इंटरनेटवरचा पारा वाढवला आहे. टीव्ही अभिनेत्री असलेली मदालसा रियल लाइफमध्येही खूप बोल्ड आहे. सध्या ती अनुपमा मालिकेत काव्याची भूमिका करत आहे.
3 / 5
मदालसा शर्मा सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचं नेहमीच प्रदर्शन करत असते. तसेच टीव्ही जगतामध्येही तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
4 / 5
मदालसा शर्मा बऱ्याच काळापासून अनुपमा मालिकेत काम करत आहे. तसेच ती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती आपल्या व्हिडीओ बरोबरच सेटवरील सहकलाकारांसोबत वेगवेगळे रिल्स बनवत असते.
5 / 5
मदालसा शर्माच्या फॉलोअर्सची संख्या लक्षणीय आहे. हल्लीच तिने काही असे फोटो शेअर केले होते, जे पाहून फॅन्स क्लीन बोल्ड झाले होते. वन पीसमध्ये मदालसा शर्माने असे काही फोटो काढले होते की ते फोटो पाहून फॅन्स अवाक झाले आहेत.
टॅग्स :मदालसा शर्मामिथुन चक्रवर्तीसेलिब्रिटीटेलिव्हिजन